इथली ए टी एस काय झोपली होती काय?
/ दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू पोलिसांनी ६दहशत वाद्यांना अटक करून एक मोठा दिल्ली मुंबई – दहशतवादी कट उधळला पण त्या वरून आता राजकारण सुरू झाले आहे दिल्ली पोलीस मुंबईतील दहशतवाद्याला पकडतात मग इथली ए टी एस काय झोपली होती काय? असा सवाल भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे ते पुढे म्हणाले सरकारने पोलिसांना…
