कृषिमंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले – अमित शहा यांचा सवाल
मालेगाव – सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? असे प्रश्न भाजपचे नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकारीता मंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. केवळ मार्केटिंग करून नेता होणे पुरेसे नाही तर त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते, असा टोला देखील अमित शहा यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी यांनी सहकारिता मंत्रालयाची…
