बॉम्बस्फोटाच्या मालिकेने लेबनोन हादरले !
पेंजर ट्रांजिस्टर मोबाईल बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वॉकी टॉकीज मध्ये फॅशन स्पोर्ट 70 ठार तीन हजाराहून अधिक जखमी बैरुट – इस्त्राईल विरुद्ध हिजबुल्ला यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर येऊन ठेवलेले आहे. तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या इस्त्राईलने आता तंत्रज्ञानाच्या मदतीने गाजा पट्टी लेबनॉन आणि हमसला ला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबरदस्त हादरा द्यायला सुरुवात केली आहे मंगळवारी लेबनोनची…
