हाजी अल्ली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल
मुंबई :फेक कॉल करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार आता वाढीस लागले आहेत . आणि आता तर धार्मिक द्वेषातून धार्मिक स्थळांना टार्गेट करू अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरु आहे. हाजी अल्ली दर्ग्यात बोंब ठेवल्याचा कॉल करण्यात आल्याने खळबळ माजली होती हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हाजी अली दर्ग्यात…
