नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम_ छावा पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा
मुंबई/ छावा चित्रपट पाहून लोकांच्या औरंगजेबाविरुद्धच्या भावना प्रज्वलित झाल्या मात्र काही लोकांनी तू नियोजित पणे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र अशा लोकांना सरकार सोडणार नाही ते कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात झालेल्या राड्याचे तीव्रप्रसाद विधानसभेत उमटले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र…
