पक्ष बांधणीच्या आड येणाऱ्याला तुडवा – राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
लांजा – सध्या कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाले असून काल लांजा येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष बांधणीवर भर द्या जर कोण आडवा आला तर त्याला तुडवा . मी मुंबई वरून वकिलांची फौज पाठवीन असे आदेश दिले आहेत .: मुंबईच्या नेस्को मैदानावर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
