कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या.
प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक. प्रेयसीच्या मोबाईलमध्ये पहिल्या प्रियकराचा नंबर आढळल्याने संतापलेल्या नवा प्रियकर जाब विचारण्यास गेला.यावेळी झालेल्या वादातून पहिल्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने भररस्त्यात चाकूहल्ला करत नव्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधील विठ्ठलवाडी परिसरात ही भयानक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात फरार झाले. मात्र पोलिसांनी वेगाने…
