मालवण मधील राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवण/बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थ यांच्यामध्ये राजकोट किल्ल्याजवळ जो राडा झाला होता त्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोन्हीकडच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटने प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे तसेच लवकरात लवकर त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल मात्र यावर कोणी राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेमालवण…
