बंगालच्या राजकारणात परिवर्तनाची पहाट – ममता पर्वाचा अस्त, मोदी पर्वाचा उदय
पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात ४ मे २०२६ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तब्बल १५ वर्षांपासून सुरू असलेली तृणमूल काँग्रेसची एकछत्री अंमल आणि ममता बॅनर्जी यांची ‘अरेरावीची’ सत्ता या निवडणुकीने मोडीत काढली आहे . भारतीय जनता पक्षाने २९४ पैकी २०७ जागा जिंकून मिळवलेला हा विजय केवळ राजकीय सत्तांतर नाही, तर तो बंगालच्या संस्कृती आणि अस्मितेचा…
