आम्ही धर्म विचारून नाही तर कर्म पाहून मारतो- संरक्षणमंत्री
भोपाळ/संरक्षण मंत्री राजनात सिंह यांनी आज मध्य प्रदेशात बी इ एम एल रेल्वे कारखान्याची पायाभरणी केली. यावेळी आयोजित सभेतून ऑपरेशन सिंदूरवर महत्वाचे भाष्य केले. ‘आम्ही पहलगाम हल्ल्लाला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही. आम्ही धर्म विचारून नाही मारत, आम्ही…
