तत्कालीन पालकमंत्र्यांच्या काळात कामे न करता ७ ३ कोटींची बिले वसूल केली धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप
परळी – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकंतच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “परळी आणि अंबाजोगाईत काम…
