दहिसरमध्ये महानगर गॅस वाहिनीला गळती
मुंबई : दहिसर पूर्व येथील जरीमरी गार्डन आनंद नगर येथे शुक्रवारी दुपारी महानगर गॅसच्या वाहिनीला गळती सुरू झाली. गटाराचे काम सुरू असताना पालिकेच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे या वाहिनीला धक्का लागला व वाहिनीचे नुकसान झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा तब्बल पाच सहा तासांसाठी बंद करावा लागला. दहिसर परिसरातील १०० हून अधिक इमारतींचा गॅस पुरवठा खंडीत…
