चिल्लरांच्या गाड्या काय फोडता फडणवीस , शिंदे , शरद पवार , ठाकरेंच्या गाड्या फोडा ! प्रकाश आंबेडकरांचे आव्हान
मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…
