पायाला दुखापत होऊनही जनसंपर्क सुरूच – शिवडीत मनसेच्या बाळाचीच जोरदार हवा
मुंबई – [ सोनू जाधव ] आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे . माणसे प्रमु ख राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी लोटत आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा दरम्यान पायाला दुखापत झाली तरी जनतेशी…
