संभल मध्ये सपाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला
मुरादाबाद/संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक शिष्टमंडळ संभलला पाठवण्याचा निर्णय घेतला होता परंतु शनिवारी या शिष्टमंडळाला पोलिसांनी संबळ मध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे .संभल हिंसाचाराबद्दल समाजवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे आज…
