राज ठाकरे यांची निवडणूक निकालावर शंका
मुंबई/सत्ताधारी महायुतीने ईव्हीएम च्या मदतीने विधानसभा निवडणूक जिंकली असा आत्तापर्यंत विरोधी पक्षातील नेते आरोप करीत होते परंतु आज मात्र महायुतीच्या जवळ असलेल्या मनसेनेही महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत शंका उपस्थित केले आहे हा निकाल कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांना ही धक्का बसला असल्याचे…
