मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी ‘रायगड टुडे’चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते)…
