उत्तर प्रदेशात गो- कल्यानासाठी असलेला निधी सरकारी अधिकाऱ्यांनी लाटला
यूपीत रोज ५० हजार गाईंची कत्तल भाजपा आमदाराचा आपल्याच सरकारला घरचा आहेरलखनौ/यूपीतील योगी सरकार हे गोरक्षक आणि सनातन धर्माचे रक्षण करते म्हणून ओळखले जाते परंतु प्रत्यक्षात वस्तू स्थिती मात्र वेगळी आहे आणि सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने हे उघडकीस आणले आहे भाजपचे आमदार गुजर यांनी जाहीरपणे आरोप केला आहे की उत्तर प्रदेशात गायींच्या कल्याणासाठी असलेला निधी सरकारी…
