गोध्रा हत्याकांडावरील द साबरमती रिपोर्ट सिनेमा मोदी व त्यांच्या सहकार्यांनी पाहिला
नवी दिल्ली – संसदेच्या बालयोगी सभागृहात ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि खासदारांनी हा चित्रपट बघितला.विक्रांत मॅसी स्टारर द साबरमती रिपोर्ट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा रनटाइम २ तास ७ मिनिटे आहेविक्रांत म्हणाला – पंतप्रधान…
