राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज – पुण्यातील बैठक गुंडाळून मुंबईला रवाना
पुणे -: पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार…
