पाडव्याच्या तोंडावर सोने प्रचंड महागले
मुंबई: भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा पवित्र मुहूर्तांवर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५…
