शांतता आणि संयम हीच शहिदांना श्रद्धांजली अमित ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई/पाकिस्तान बरोबरचे युद्ध केवळ स्थगित झाले आहे अजून संपलेले नाही त्यामुळे जल्लोष थांबवा शांतता आणि संयम हीच या युद्धातील शब्दाना श्रद्धांजली ठरेल असे अशा शब्दात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे नाराजी व्यक्त केली आहे.पण युद्धातील विजयाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा वाल्यांना हे आवडलेले नाही त्यामुळे त्यांनी अमित ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली…
