मी संविधानाचा रक्षक आहे कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही- मोदी
मुंबई/मी पुन्हा स्तेवर आलो तर सविधान बदलेन अशा विरोधकांकडे अफवा पसरवल्या जात आहे परंतु कुणाचा बाप आला तरी त्याला संविधान बदलता येणार नाही. कारण मी संविधानाचा रक्षक आहे असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना सांगितले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तसेच शरद पवारांवर ही कडाडून हल्ला केलाआज शिवाजी…
