जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री होणार
श्रीनगर/जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे मात्र या निवडणुकीत मतदारांचा भाजपाकडे आहे त्यामुळे भाजपाची सत्ता आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहेजम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक स तीन टप्प्यांमध्ये पार पडली त्यानंतर आठ तारखेला मतमोजणी आहे यावेळी जम्मू काश्मीर मधील जनतेने उस्फुर्त असे मतदान केलेले आहे खास करून जम्मूमध्ये…
