वाल्मिक कराडला मोक्का समर्थक आक्रमक समर्थकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
परळी – संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला. त्यानंतर कराड यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले त्याच्या समर्थकांनी जाळपोळ करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी त्यांना वाचवलं. पण आज रात्री वाल्मिक कराड याच्या एका समर्थकाने तर अंगाला आग लावून घेतली. या आगीत त्याचे पाय जळाले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात…
