मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत _ राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी
मुंबई, दि. ११ (क्री.प्र.)- प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेला शेवटच्या क्षणी मुंबई पोस्टलकडून अवघ्या २ गुणांनी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना बाद फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई पोस्टलचा संघ उपांत्य फेरीत मिडलाईन अॅकॅडमीशी भिडेल तर दुसरा उपांत्य सामना ठाणे महानगरपालिका आणि रुपाली ज्वेलर्स यांच्यात होईल. प्रभादेवीच्या चवन्नी…
