साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणीला पैसे मिळणार”
मुंबई/लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे अजिबात थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही दिली आहे कालच त्यांनी साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही केली त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्यांचा ठरलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीत परतुरचे माजी आमदार…
