आदित्य ठाकरे च्या वरळी मतदार संघातील कार्यकर्ते मनसेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करीत आहेत तसेच केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचे दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मतदार संघनिहाय सर्व माहिती घेतली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत मोठी ताकद आहे…
