वन नेशन वन इलेक्शनला देशभरातून विरोध सुरू
नवी दिल्ली/मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव तयार करून लवकरच त्याला लोकसभेत मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर इलेक्शन कायदा अस्तित्वात येईल मात्र याला देशातील विरोधी पक्षाने तसेच अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे याचे कारण वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया अत्यंत किचकट त्याचबरोबर व्यापक असल्याने तसेच निवडणूक…
