झेंडेची शौर्यगाथा ऐकण्यासाठी स्वतः दिदींनी झेंडेना आमंत्रित
लता मंगेशकरांचे मुळगांव गोवा . त्यामुळे गोव्यावर त्यांचे विशेष प्रेम . गोव्यातील महत्व पुर्ण घटनांकडे त्यां चे बारकाईने लक्ष असे .इन्स्पेकटर मधुकर झेंडे यांनी गोव्यात जाऊन शोभराज कसे पकडले ? हे त्यांच्याच तोंडून ऐकण्याची त्यांना भारी उत्सुकता होती .दीदी राहातात त्या प्रभूकुंज इमारती समोरील जाहीरात फलकावर अमुल कंपनीने अटकेपार झेंडे असे लिहून शोभराज अटक नाटयाचा…
