शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही -मुख्यमंत्री
कोल्हापूर – आम्ही बाळासाहेबांच्या विचारला बांधील आहोत त्यामुळे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. गेल्या अडीच वर्षातील बंद कामाला चालना दिली, सर्वांसाठी सर्व घटकांसाठी निर्णय घेतले. विरोधी पक्षांकडे बोलायला शिल्लक नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांना टीका करता आली नाही. पंचामृतमध्ये लोटा भरून प्यायचं नसतं, थोडं थोडं घ्यायचं नसतं. सरकार कोसळेल, १६ आमदार अपात्र…
