पवार काका – पुतण्यांना मोठा धक्का – राष्ट्रवादीच्या फायरब्रॅन्ड नेत्या काँग्रेस मध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश…
