बांग्लादेशमध्ये हिंसक उठाव ३०० ठार – पंतप्रधान शेख हसीनाचे पलायन – हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड २ हिंदू नेत्यांची हत्या
ढाका- आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगला देशात हिंसक आंदोलन पेटले असून या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश डसोडून पलायन केले . त्या भारतात आल्या आहेत तिथून त्या इंग्लंड मध्ये राजाश्रय घेणार असल्याचे समजते. साध्य बांगलादेशचा ताबा लष्कराकडे असून लवकरच आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू असा दावा लष्करप्रमुखानी केला आहे दरम्यान बांगला देश मधील हिंसाचारात हिंदूंना टार्गेट…
