धरावी पुनर्वसनासाठी केंद्राच्या मिठाग्राची जागा
मुंबई- मुंबईतील धारावी पुनर्वसनासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राकडून मिठागराची जागा हमी पत्रासह राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.धारावीत केंद्र सरकारच्या मालकीची ऑर्थर सॉल्ट वर्क्स लॅण्ड (१२०.५ एकर), जेनकीन्स सॉल्ट वर्क्स लॅण्ड (७६.९…
