नागपूर दंगलीचा सूत्रधार फईम खानचे अतिरेकी संघटनांशी संबंध किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई/औरंगजेबाच्या कबरी वरून नागपूर मध्ये नुकतीच जी दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला त्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. पण आता या फईम खानचा मालेगावातील दहशतवादी संघटनांची संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या याने केला आहे.नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून काही दिवसांपूर्वी दोन गटात राडाराला होता त्यात पन्नास अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या…
