लेबनॉन मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ही बॉम्बस्फोट ७० ठार ३००० जखमी
rबैरूट/इस्राईल विरुद्ध हमास यांच्यातील युद्धाला आता वेगळेच वळण लागलेले आहे. कारण या युद्धात इराण ही उतरलेला आहे. इस्त्राईल इराण लेबनॉन आणि हंमासला हाद्रवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धाचा आसरा घेतला आहे बुधवारी रात्री त्याचाच एक भाग म्हणून हजारो पेजर मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले यामध्ये २७७५ लोक जखमी झाले तर वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी…
