कर्ज घेऊन योजना राबवणे म्हणजे राज्याच्या विकासाला खीळ घालणे – बाळा नांदगावकर
मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना बाळा नांदगांवकर म्हणाले की हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत. पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही. दोघेही आम्हाला सारखेच आहेत. परंतु शिवसेना कोणतीही असो ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल; तर…
