सर्व भाजप विरोधी पक्ष शेतकरी संघटनांच्या पाठीशी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई/ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी एकत्र येवून पुकारलेल्या भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला .सर्व भाजप विरोधी पक्षांची ताकत शेतकऱ्यांच्या पाठीशी असतानाही या भारत बंदचां फारसा परिणाम जाणवला नाही . बंदला देशाच्या विविध राज्यांमध्ये समिष्र प्रतिसाद मिळाला .सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या…
