शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय
फलटण, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासनाकडून नुकत्याच सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या व शासनाच्या विविध विभागांच्या जाहिरात प्रसिद्धीकरणातही छोट्या वृत्तपत्रांना वगळण्यात आलेले आहे. शासनाने ही पक्षपाती भूमिका थांबवून शासनाच्या जाहिरात वितरण यादीवरील ‘क’ वर्गातील सर्व लघु वृत्तपत्रांना विशेष मोहिमांच्या दर्शनी जाहिराती दि. 25 ऑगस्ट पर्यंत…
