पालिका निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर
नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकांसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत याबाबत २५ तारखेला होणाऱ्या सुनावणी नंतर निर्णय होणार असल्याचे समजते…
