संसदेचे हिवाळी अधिवेशन वक्त बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा गाजणार
नवी दिल्ली/आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात महागाई बेरोजगारी चीन आणि पाकिस्तान बाबत देशाचे परराष्ट्र धोरण आणि बोर्डाच्या जमिनी बाबतचा मुद्दा गाजणार आहे व बोर्डाची जमीन खुली करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे सरकार खूप आग्रही आहे मात्र त्याबाबत एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संसदीय समितीच्या आजवर अनेक बैठका झाल्या परंतु…
