मालाड पूर्वेत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन घोटाळा; चौकशी अहवालापर्यंत प्रकल्प स्थगित
मुंबई, – मालाड पूर्वेतील प्रकल्पग्रस्त (पीएपी) पुनर्वसन प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभेत उपस्थित झाला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याची घोषणा केली असून, चौकशी अहवाल मिळेपर्यंत प्रकल्पाला पूर्ण स्थगिती देण्यात येईल.मालाड पूर्वेतील या पुनर्वसन प्रकल्पाबाबत आमदार अस्लम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर बोलताना राज्यमंत्री मिसाळ…
