धक्कादायक! मालेगाव पालिका कार्यालयात नमाज पठण
नाशिक/मालेगावातील महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधीमंडळात पडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मालेगावमधील संबंधित प्रभागात अनेक दिवसांपासून रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे रात्री अपघात, चोरी व असुरक्षिततेची भीती तेथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.यादरम्यान बंद असलेले…
