भाजपच्या रितु तावडे मुंबईच्या नव्या महापौर महायुतीने मराठी महापौर दिल्याने ठाकरे बंधूंची माघार?
मुंबई/देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका, जवळपास ४८ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर अखेर भाजपाची सत्ता आली. त्यानंतर मुंबईचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज भाजपाने रितु तावडे यांचा महापौर पदाचा अर्ज भरला. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होते. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौर पदाची…
