कुटुंबासह पहावा असा- लावण्य दरबार
रविवार 6 फेब्रुवारी रोजी दामोदर हॉल परळ येथे ।स्मित हरी प्रोडक्शन निर्मित ।।लावण्य दरबार।हा लावण्यांनाचा कार्यक्रम हाऊसफुल झाला तो फक्त आणि फक्त महिलांच्या 90 %उपस्थितीत।खर तर लावणी म्हटलं की महिला वर्ग लांबच असायचा कारण लावणी म्हणजे पुरुषांनी चोरून पहावा असा तमाशा।हा पूर्वग्रह ।पण लावण्य दरबार नि हा समज खोटा ठरवला तो महिलांनाच याची गोडी लावून…
