त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ प्रकरणी फडणवीस यांची चौकशी
मुंबई/ गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्या संपूर्ण कटाचा व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह सभापतींना दिला होता त्याबाबत फडणवीसांचा फक्त जवाब नोंदवण्यात आला मात्र त्याचे भाजप कडून सध्या राजकारण केले जात असून जणू काही फडणवीस याना अटक झाली अशा प्रकारे भाजपकडून…
