दिशा सालियांन प्रकरण- राणे पिता पुत्रंच्या अंगाशी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव
मुंबई दिशा सलीयांन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे विधान करणे राणे पिता पुत्रांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणात गुन्हा दखल होऊन अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे सुधा होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशाच्या मृत्यू बाबत बोलताना,…
