समुपदेशन कीट मध्ये रबराचे लिंग अंगणवाडी सेविका संतप्त
मुंबई/ देशाच्या ग्रामीण भागातील जनतेत कुटुंब नियोजनाचा संदेश पोचवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी सरकारने जे कुटुंब नियोजन किट तयार केले आहे त्यात रबरी लिंगाचा समावेश असल्याने मोठी खळबळ माजली आहे.अंगणवाडी सेविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर टी आक्षेपार्ह वस्तू किट मधून वगळली नाही तर आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे.ग्रामीण…
