लग्नाचा चोर बाजार
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे.कारण या टप्प्यावर माणसाचं संपुर वैवाहिक जीवन अवलंबून असते त्यामुळे लग्न करताना दोन्हीकडचे लोक वधुवरांची सर्व पार्श्वभूी पाहूनच पुढे पाय टाकतात.आणि गेले वर्षणवर्ष हीच पद्धत आहे .यातील देण्याघेण्याच्या व्यवहारिक बाबी म्हणजे हुंडा वैगेरे सारखे प्रकार सोडल्यास लग्न जुळवण्याची ही पद्धत योग्यच आहे.पण आजकाल मोठ्या प्रमाणावर प्रेमविवाह होत असल्याने…
