औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
मुंबई – अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला आता आरोग्याच्या संकटाचा अधिक तिरतेने मुकाबला करावा लागणार आहे. कारण औषधांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात १०० टक्के वाढ झाली आहे. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या…
